Deskripsi
स्थापना = १५ ऑगस्ट २०२२ !! स्वराज्यात सर्वांचे सहर्ष स्वागत आहे !! स्वराज्याची ख्याती असमंतला भिडावी व चर्चा जगभरात व्हावा या साठी आपण योग्य सहकार्य करावे !! राज्यातील प्रत्येक आक्रमणात आपण सहभाग घेऊन राज्य वाढवावे !! जय भवानी जय शिवाजी !!🚩🚩
- Clan Wars
- Clan War League
- Clan Games